‘कोसळधारे’तही अधिकाऱ्यांनी घेतला चिखलातील भात लावणीचा अनुभव : शेतकऱ्यांचा घाम किती मौल्यवान हे चिखलात उतरल्यावर समजले – रवींद्र माने
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. पण त्याचे कष्ट नेमके किती…