इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो ता. इगतपुरी येथील जि. प. ऊर्दु शाळेतील सहा वर्गांचा एकशिक्षकी कारभार आणि इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी अशोक मुंढे यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात मुस्लिम विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडायला रेल्वेने निघाले. विद्यार्थ्यांची आणि पालकांची समजूत घालता घालता या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्याशी बोलणे सुरु असतांना विस्ताराधिकारी अशोक मुंढे मध्येच […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला आज संतप्त पालकांनी टाळे ठोकले. मागील महिन्यात दिलेला पर्यायी शिक्षक आता शाळेत येणे बंद झाले आहे. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी जिल्हा पातळीवर शिक्षक मागणीचा प्रस्ताव पाठवला नसल्याने या शाळेसाठी आता शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पहिली ते सहावीच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी, तोंडी, फोन द्वारे तक्रारी केल्या. मात्र अद्याप पर्यंत ह्या आरोग्य केंद्रातील कामकाजात काहीही सुधारणा झालेली नाही. एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. रुग्णांवर सफाई कर्मचारी व नर्स उपचार करत असतात. दोन दिवसापूर्वी सातूर्ली फाट्यावरील अपघातात दहा प्रवासी […]
इगतपुरीनामा न्यूज – “केवायसी साठी आदिवासी लाडक्या बहिणी घोटी स्टेट बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी : ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय” ही बातमी “इगतपुरीनामा”ने आज पहाटे प्रकाशित केली होती. ही बातमी वाचून इगतपुरी तालुक्यात स्टेट बँकेच्या कारभारावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. बातमीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांना चहा आणि बिस्किटे वाटप […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही […]
इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जोशी कंपनी या ठिकाणी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमध्ये ध्वजवंदन आंदोलन करणार आहेत. खड्ड्यांमध्ये लाकडी खांब उभे करुन तिथेच तिरंग्याला वंदन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन देशाभिमान व्यक्त करण्याचे ठरवण्यात आले आहे. याच खड्ड्यांमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे पुनर्वसित झालेल्या दरेवाडी येथील ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाम धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. आदिवासी दिन आणि क्रांती दिनाच्या दिवशी ९ ऑगस्टला हे आंदोलन करणार असल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा, भीमा गुबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – नासिक मुंबई महामार्ग ह्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्डेच खड्डे पडले असल्याने ह्या रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून […]
इगतपुरीनामा न्यूज – सध्या सुरु असलेल्या पावसामुळे पुनर्वसित दरेवाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बाधित कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीचे पुनर्वसन नवीन जागेत गेल्या पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा करण्यात आली नाही. ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून सतत पुनर्वसन विभाग व पाटबंधारे […]
इगतपुरीनामा न्यूज – खेडभैरव येथील ग्रामसेविकेला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून तिची तक्रार इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्याचा ग्रामसेविकेला राग आला. तिने एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांना सांगितले की तुम्ही माझी गटविकास अधिकारी यांच्याकडे खोटी तक्रार केल्यामुळे मी तुमच्यावर पोलीस केस करते. तिने एल्गार कष्टकरी संघटनेच्या अध्यक्षाला धमकी […]