इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांना निवडून दिल्यास इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकास होणार आहे. यामुळे कोणी अन्य कोणाच्याही भुलथापा आणि आश्वासन यांना न भुलता महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना विजयी करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केले आहे. हिरामण खोसकर यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो विकास केला त्याची तुलना होऊ शकत नाही. गावोगावी हिरामण खोसकर यांनी जी काही विकासकामे केलीत ती कामे कोणीही करू शकत नाही. फक्त हिरामण खोसकर हाच माणूस इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील गावांना बदलू शकतो. इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघ हा हिरामण खोसकर यांनी खऱ्या अर्थाने विकसित केल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. म्हणून त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरील बटण दाबून त्यांनाच विजयी करावे असे आवाहन इगतपुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group