संजीवनी आश्रमशाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

इगतपुरीनामा न्यूज -इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेत घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमती बी. आर. वाले, वैभव तुपे, अनिता जाधव, सचिन बस्ते, सुधीर कर्पे, समाधान मोरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव तुपे यांनी तर आभार प्रदर्शन कपिल सारुक्ते यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!