“एवढे” रुग्ण आज झाले कोरोनामुक्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. 26
दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा कहर इगतपुरी तालुक्यात आटोक्यात येण्याची शक्यता आहे. सापडणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण बहुतांशी वाढत आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शासनाच्या निर्बंधांची अंमलबजावणी होत असल्याने कोरोनावर नियंत्रणासाठी चांगली मदत होत आहे. आज सायंकाळी 5 वाजे पर्यंतच्या अहवालानुसार 38 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. हे कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज 45 रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.आज दिवस अखेर 270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोंदे दुमालासह तालुक्याच्या विविध भागात ग्रामपंचायतींनी विशेष दक्षता घेतली असून जिल्हा परिषद शाळांमध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. गोंदे दुमाला विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा नायनाट होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008

बर्फानी आरोग्य प्लस औषधी मिळण्याची ठिकाणे

Amezon : https://www.amazon.in/s?k=Barphani&ref=bl_dp_s_web_0
ठाणे – प्रवेशजी 9372873328
पनवेल – नितेश  9321101188
कल्याण – दीपक रुमडे 9820419556, 8591335124, बागुल  9819851808
खारघर – कुलकर्णी  96195 61497
नाशिक – वरद आयुर्वेद भांडार, गोळे कॉलनी 9850152421
नाशिक – पंचामृत आयुर्वेद भांडार, त्रिमूर्ती चौक, सिडको 9021026699
नाशिक गंगापूर रोड – डी. के. मेडिकल 02532310284
इगतपुरी / गोंदे – भास्कर सोनवणे 9881258443
घोटी – सनी भगत 7276472555
वैतरणा – समाधान कडवे 8308362062
सिन्नर – राहुल मेडिकल 9371218989
पुणे – सुखदेव मेडिकल, सिंहगड रोड 7588623806
नागपूर – आशा मेडिकोस, सदर नागपूर- भारत एजन्सीज, दवा बाझार, गांधीबाग
नागपूर – अमित 9021432944
संगमनेर – मे. प्रल्हाद सोमाणी 9403601510, 9850202766
कोपरगाव – कल्पना ट्रेडर्स 9420039374
अकोले – मे. पंकज बूब  96576 37232, 94054 38925

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!