इगतपुरी तालुक्यात आज वाढले “एवढे” रुग्ण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
इगतपुरी तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजे पर्यंतच्या अहवालानुसार 35 कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज 45 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवसअखेर 269 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. अजूनही धोका टळला नसून नागरिकांनी निर्बंध आणि सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास इगतपुरी तालुक्यातून लवकरच कोरोना हद्दपार करू असा आशावाद आरोग्य कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008