नांदगाव बुद्रुक येथे पर्यावरणपूरक ई घंटागाडीचे लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने  स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण पुरक व प्रदूषण मुक्त ई रिक्षा घंटागाडीचे आज लोकार्पण करण्यात आले. गावात घंटागाडी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नवीनच भरती झालेल्या रणरागिणी सोनाली अशोक मोरे, मानसी बाजीराव गावंडे, पूजा शांताराम पाळदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अनिता देविदास मोरे, उपसरपंच मनिषा दिनकर गायकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिरसाठ, अशोक एकनाथ गायकर, जनाबाई  गायकर, रत्ना पागेरे, दत्तू पावडे, मंगला कोकाटे, राजाराम गायकर, सुवर्णा पागेरे, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, विकास मुसळे, ज्ञानेश्वर गायकर, नाना गायकर, दिनकर गायकर, हिरामण गायकर, गोकुळ गायकर, नामदेव गायकर,  विजय गायकर,  तानाजी गायकर, संजय पाळदे, धोंडीराम संधान, भरत गायकर, संजय पागेरे, शिवाजी गायकर, योगेश गायकर ज्ञानेश्वर गायकर, मधू गावित, सामाजिक कार्यकर्ते देवा मोरे  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!