‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई, दि. ३० : ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची […]

रविवार विशेष : दहावी – बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना ….!

मित्रांनो, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडं अधिकचा परिणाम दिसून येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी इयता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आर टी ई ऍक्ट 2009 मधील कलम 16 अनुसार कुठलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याविषयी जाहीर केले. त्याचसोबत नववी आणि अकरावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना […]

लॉकडाऊन वर्षपूर्तीच्या निमित्ताने..

लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्त…. “पुन्हा असा अनुभव कुणालाही नको अशी ती भयावह परिस्थिती होती. आजार नवीन,व्हायरस नवीन,नेमकी काय ट्रीटमेंट ह्या आजाराला बरं करू शकेल ह्याचा पूर्ण जगाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आणि त्यातल्या त्यात होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्या काळात खूप कोविडच्या रुग्णांची होमिओपॅथी औषधांच्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंधात्मक व उपचार देखील करता आले. डॉक्टर असल्याचा […]

गरज ऑनलाइन शिक्षण साक्षरतेची!

महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था शिक्षणशास्त्री सामाजिक राजकीय सुधारकी धुरिणांबरोबरच शासन, अधिकारी व जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. अगदी प्रौढ साक्षरता प्रसारासाठी अक्षरधारा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग गावागावातून चालवले गेले. ही शैक्षणिक चळवळ सामुदायिकरित्या प्रशिक्षित वर्गाकडून चालवली गेली. व यातूनच महाराष्ट्र साक्षरतेचे उद्दिष्ट गाठू शकला. सन 2009 च्या आरटीई अधिनियमामुळे सक्तीच्या […]

इगतपुरीनामा विशेष : लॉकडाऊनचा हॅप्पी बर्थ डे !

(टीम इगतपुरीनामा) उद्याची तारीख आहे 22 मार्च 2021! वर्षभरापूर्वी आजच्याच तारखेला ट्रायल लॉकडाऊन घेण्यात आले आणि त्यानंतर दीर्घकालीन लॉकडाऊन सुरू झाले ते आजतागायत थोड्याफार प्रमाणात का असेना पण सुरू आहेच! सुरुवातीला 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित झाले तेंव्हा बऱ्याच जणांना लॉकडाऊनचा इफेक्ट ध्यानात आलेला नव्हता. सवय नसल्याने 21 दिवस जड गेले खरे, पण फक्त 21 दिवसांचा […]

error: Content is protected !!