दुष्काळग्रस्त मदतीसाठी शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ व ‘पीक पाहणी’ करून घ्यावी : इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांचे आवाहन
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ‘ट्रिगर १’ लागू झाल्यामुळे शासनाने इगतपुरी तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून…