इगतपुरीनामा न्यूज – बळीराजा शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या आणि विकासाच्या योजना राबवण्यासाठी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकरन्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांनाच विधानसभेत पाठवा असे आवाहन भूमिपुत्र फाउंडेशनचे […]
इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांना निवडून दिल्यास इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकास होणार आहे. यामुळे कोणी अन्य कोणाच्याही भुलथापा आणि आश्वासन यांना न भुलता महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना विजयी करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केले […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर हेच विकासपुरुष आहेत. त्यांना अधिकाधिल मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी मी माझी अपक्ष उमेदवारी माघारी घेत आहे. त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटन दाबून जास्तीतजास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची समृद्धी साधून गावोगावी उन्नत विकास करण्यासाठी जनवादी पक्षाचे उमेदवार अनिल गभाले हा अत्यंत सक्षम पर्याय आहे. अनिल गभाले यांच्या माध्यमातून क्रियाशील आणि कृतिशील असणारे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा पेंदाम यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील जाहीर सभेत सतीश दादा पेंदाम बोलत […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकांसाठी सदैव कार्यरत आणि कोणत्याही क्षणी उपलब्ध असणारे क्रियाशील आमदार म्हणून नाशिक जिल्ह्यात हिरामण खोसकर हे ओळखले जातात. विकासाचे कोणतेही काम घेऊन गेल्यावर हिरामण खोसकर यांच्याकडून त्या कामासाठी नक्कीच साहाय्य मिळाल्याशिवाय राहत नाही. अशी उत्तम पार्श्वभूमी असणारे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने मायबाप मतदारांचे आशीर्वाद भरभरून मिळाले. लोकांचे खरे दुःख यानिमित्ताने समजून घेता आले. माझा आदिवासी आणि अन्य समाज बांधव ह्या प्रस्थापित राजकारण्यांनी अगदी गरिबीच्या खाईत नेवून टाकला आहे. माझ्या मायबहिणी अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासून दोन दोन किलोमीटर जातात. रस्ते खाऊन टाकल्याने शेतमाल वेळेत बाजारात जात […]
इगतपुरीनामा न्यूज – लकीभाऊ जाधव तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. येऊन येऊन येणार कोण?.. लकीभाऊ जाधवशिवाय आहेच कोण ? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो.. लोकनेते दादासाहेब गुळवे यांचा विजय असो.. अशा अनेकानेक घोषणा देत महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना गोंदे दुमाला येथे अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लकीभाऊ जाधव यांची अत्यंत आतुरतेने […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्धीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गु.र.नं. 324/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4),118 (1), 3 (5) प्रमाणे दाखल असलेल्या ह्या गुन्ह्याची वाडीवऱ्हे पोलिसांकडून उकल करण्यात आली आहे. त्यानुसार तपासात ३ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा दशरथ […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशावेळी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांना जनता प्रतिसाद देत आहे. महाराष्ट्रात आपल्या वेगळ्या शैलीने कार्यरत असणाऱ्या छावा संघटनेकडून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना सक्रिय जाहीर पाठिंबा घोषित करण्यात […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात श्रमजीवी संघटनेची ताकद मोठी असून या संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे महायुतीचे इगतपुरीतील उमेदवार आहेत. मतदारसंघातील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरामण खोसकर यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटन दाबून त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे […]