प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या निफाड तालुकाध्यक्षपदी  कमलाकर बिडवे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या निफाड तालुकाध्यक्षपदी निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील पत्रकार कमलाकर बिडवे यांची निवड झाली आहे. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी ह्या निवडीची घोषणा केली. संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

चंदन खतेले, बाबासाहेब गोसावी, नंदु पगार, देवचंद महाले, कुबेर जाधव, साहेबराव बाबर, जितेंद्र साठे, विजय आव्हाड, नानासाहेब गांगुर्डे, प्रशांत शिरोडे, युसुफ पठाण, जयदीप भदाणे, युवराज वाघ, संतोष कांदे, इमरान शेख, सुनील पहाडिया, पांडुरंग दोंदे, संदिप गंभीरे, शांताराम भांगे, त्र्यंबक जाधव, सुनील गाढवे, विशाल ठवळे, वैभव भांबर, खलील शेख, दिलीप बोरसे, सचिन महाजन, निशिकांत पाटील, रफिक पठाण, जावेद शेख, खंडु लहाने, भाऊराव रोंगटे, सागर हांडे, निलेश काळे, शाहबाज शेख, गौरव मांडे, समाधान कडवे, मयुर पहाडिया, रंजीत झापुर्डे, प्रिया जैन, दिनेश गोसावी, साजीद शेख, सोमनाथ क्षत्रिय, दानिश शेख, रोहित ताहाराबादकर, युवराज वाघ, गोरख बच्छाव, जितेंद्र गिरासे, लक्ष्मण हांडे, तुकाराम रोकडे आदीसह अनेक सभासदांनी स्वागत केले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे, जिल्हाध्यक्ष गायकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवत जी जबाबदारी सोपवली आहे. ती सार्थ करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करु. आगामी काळात संघटनेचा तालुक्यात विस्तार करु अशी ग्वाही नवे तालुकाध्यक्ष कमलाकर बिडवे यांनी दिली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!