मुख्यमंत्री साहेब, जिजाऊ ब्रिगेडला पेटायला भाग पाडू नका : जिजाऊ ब्रिगेडचा इशारा

ह्या त्रिशंकु सरकारने चालवलय काय ???

दिपाली चव्हाण प्रकरणात राज्य सरकारने गुन्हा दाखल न करता रेड्डीची बदली करून एक प्रकारे त्याला अभय दिले आहे. या गोष्टीचा महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तीव्र निषेध करत आहे

स्त्रियांवरील प्रश्न का सारखे सारखे  सध्या उपस्थित होत आहेत ????

राजे, आपली खुप मनापासुन आठवण येत आहे. ज्या नावांनी हे लोक मतांचे राजकारण करतात त्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्या जगाचे अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय ????

लवकरात लवकर रेड्डी यांना बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड पेटून उठल्याशिवाय शिवाय रहाणार नाही. अन पेटली की मुख्यमंत्री साहेब, ही आग लवकर विझवता सुद्धा येणार नाही.

तुर्तास जिजाऊ ब्रिगेड कडून आपणास एवढाच समन्स…!

– शिवमती माधुरी दीपक भदाणे
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

शिवमती माधुरी दीपक भदाणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    अपर्णा says:

    निषेध निषेध निषेध…!
    रेड्डीला बडतर्फ करा..!

Leave a Reply

error: Content is protected !!