इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुका किसान सेना तालुकाप्रमुख मदन चोरडिया व घोटी मर्चंट बँकेचे स्वीकृत संचालक निलेश चोरडिया यांच्या मातोश्री पानकवरबाई बस्तीमल चोरडिया ( वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांनी चोरडिया परिवाराला शोकसंदेश पाठवले आहेत.