इगतपुरी तालुक्यात आज २ बाधित तर ३ कोरोनामुक्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

इगतपुरी तालुक्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी आठवडाभरापासून २० च्या आतच स्थिरावली आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवाला नुसार आज तालुक्यात फक्त २ रुग्णांची भर पडली असून ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. लवकरच इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याची अपेक्षा तालुकावासीय बाळगून आहेत.

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!