रविवार विशेष : जगलो तर साईड इफेक्ट होतील..! लस घ्या गैरसमज काढा…!

सध्या सगळीकडेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे, मात्र काही ठिकाणी लसीकरणाबाबत अनेक समज- गैरसमज दिसून येत आहेत आणि त्यामुळे लोक लस घेण्याचं टाळतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर “सुंदरा मनामध्ये भरली” या कलर्स मराठीच्या लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. चैतन्य बागूल ह्यांनी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी केलेले आवाहन.. खास ‘इगतपुरीनामा’च्या वाचकांसाठी!

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!