■ शिरसाठे जिल्हा परिषद गट क्र. ६३
आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
१) शिवसेना – सुशीला काशीनाथ मेंगाळ 6304 विजयी
२) काँग्रेस– तान्हुबाई ज्ञानेश्वर झेंडे 4448
३) भाजप– कल्पना संदीप बोंबले 2741
४) राष्ट्रवादी – बेबी सोमा भस्मे 5051
५) मनसे – राजूबाई हिरामण कौटे 1358
६ ) नोटा – 837
झालेले एकूण मतदान : 20739
■ वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट क्र. ६४
आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
१) शिवसेना – अनिता गोपाळा लहांगे 8862
२) भाजप – गीता बाजीराव लहांगे 1026
३) माकप – कुसुम रमेश बेंडकुळे 537
४) काँग्रेस – नयना रमेश गावित 10390 विजयी
५) अपक्ष – अंजना भिवाजी बेंडकोळी 185
६ ) नोटा – 263
झालेले एकूण मतदान : 21263
■ घोटी जिल्हा परिषद गट क्र. ६५
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१) मनसे – संदीप पंडित किर्वे 5658
२) भाजप – संदीप कांतीलाल शहाणे 1358
३) राष्ट्रवादी – उदय देवराम जाधव 6684 विजयी
४) शिवसेना – निवृत्ती भिकाजी जाधव 6118
५) काँग्रेस – भास्कर सावळीराम गुंजाळ 570
६) अपक्ष – नालबंद जावेद सय्यद 199
७) अपक्ष – आदिनाथ निवृत्ती सोमवंशी 393
८) नोटा – 168
झालेले एकूण मतदान : 21148
■ नांदगाव सदो जिल्हा परिषद गट क्र. ६६
आरक्षण – अनुसूचित जमाती
१) शिवसेना – कावजी गंगाराम ठाकरे 8385 विजयी
२) भाजप – राजू काळू गांगड 3928
३) राष्ट्रवादी – नरेश यशवंत घारे 2259
४) काँग्रेस – मनोहर भिकाजी घोडे 5661
५) नोटा – 990
झालेले एकूण मतदान : 21223
■ खेड जिल्हा परिषद गट क्र. ६७
आरक्षण – अनुसूचित जमाती
१) शिवसेना – हरिदास नरहरी लोहकरे 6731 विजयी
२) शेकाप – सोमनाथ रामा ठोकळ 1669
३) राष्ट्रवादी – जयंत आबाजी कोरडे 4770
४) भाजप – वसंत माधव डामसे 2194
५) काँग्रेस – बाळासाहेब गोपाळा घोरपडे 3588
६) मनसे – कोंडाजी गोविंद तातळे 751
७) अपक्ष – केरू दादा खतेले 571
८) अपक्ष – आशा गेणू गवारी 255
९) नोटा – 466
झालेले एकूण मतदान : 20995
● शिरसाठे पं स गण क्र. १२५
आरक्षण – अनुसूचित जमाती
१) शिवसेना – नंदू कचरू पाडेकर 2577
२) भाजप – अशोक दौलत शिद 1744
३) काँग्रेस – संतु शंकर पादीर 1639
४) मनसे – पांडुरंग काळू शेंडे 547
५) राष्ट्रवादी – कौसाबाई गजीराम करवंदे 2777 विजयी
६) माकप – शिवराम महादेव बांबळे 1255
७) नोटा – 172
झालेले एकूण मतदान : 19711
● खंबाळे पं स गण क्र. १२६
आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
१) शिवसेना – कल्पना संजय हिंदोळे 2965 विजयी
२) भाजप – लिलाबाई चंदर मधे 1359
३) मनसे – हिराबाई रावजी नाडेकर 1678
४) काँग्रेस – लता हरिश्चंद्र भले 1711
५) राष्ट्रवादी – संगीता एकनाथ झुगरे 1946
६) नोटा – 369
झालेले एकूण मतदान : 10028
● वाडीवऱ्हे पं स गण क्र. १२७
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
१) शिवसेना – जिजाबाई राजाराम नाठे 5115 विजयी
२) भाजप – स्मितल सजन नाठे 748
३) काँग्रेस – अलका त्र्यंबक कातोरे 4127
४) नोटा – 161
झालेले एकूण मतदान : 10151
● नांदगाव बुद्रुक पं स गण क्र. १२८
आरक्षण – अनुसूचित जमाती
१) शिवसेना – जयश्री विठ्ठल आवारी 4964
२) भाजप – हनुमंत पांडुरंग निसरड 792
३) काँग्रेस – सोमनाथ देवजी जोशी 5169 विजयी
४) नोटा – 185
झालेले एकूण मतदान : 11110
● मुंढेगाव पं स गण क्र. १२९
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
१) शिवसेना – विमल प्रकाश तोकडे 3640 विजयी
२) भाजप – रत्ना कचरू गायकर 855
३) राष्ट्रवादी – योगिता गोविंद भटाटे 2004
४) काँग्रेस – विठाबाई पांडुरंग शिंदे 1430
५) मनसे – रंजना जंगलु तोकडे 2234
६) अपक्ष – संजीवनी सुरेश भोर 626
७) नोटा – 120
झालेले एकूण मतदान : 10909
● घोटी पं स गण क्र. १३०
आरक्षण – अनुसूचित जाती
१) भाजप – मश्चिंद्र शिवाजी पवार 2612 विजयी
२) शिवसेना – देवानंद दगडू उघडे 2224
३) मनसे – बाळू दिनकर रुपवते 1783
४) राष्ट्रवादी – संजय देवराम रुपवते 2506
५) काँग्रेस – संजय पांडुरंग तिवडे 412
६) अपक्ष – बबन काळू जाधव 273
७) अपक्ष – मंगेश संजय रोकडे 278
८) नोटा – 151
झालेले एकूण मतदान : 10239
● नांदगाव सदो पं स गण क्र. १३१
आरक्षण – सर्वसाधारण
१) शिवसेना – भगवान तुकाराम आडोळे 4811 विजयी
२) राष्ट्रवादी – वाघु गोविंद पंडीत 230
३) भाजप – मयूर एकनाथ माळी 1326
४) काँग्रेस – दशरथ नामदेव आडोळे 2654
५) अपक्ष – मश्चिंद्र कचरू भगत 575
६) अपक्ष – गौतम मनोहर पंडित 287
७) नोटा – 369
झालेले एकूण मतदान : 10253
● काळुस्ते पं स गण क्र. १३२
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१) शिवसेना – विठ्ठल भगीरथ लंगडे 4046 विजयी
२) राष्ट्रवादी – गणपत विठ्ठल करवर 1650
३) काँग्रेस – लक्ष्मीबाई एकनाथ माळी 3089
४) भाजप – अनिल विजयसिंग परदेशी 1869
५) अपक्ष – आदिनाथ निवृत्ती सोमवंशी 182
६) नोटा – 137
झालेले एकूण मतदान : 10973
● खेड पं स गण क्र. १३३
आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
१) राष्ट्रवादी – सुंदराबाई दत्तू डगळे 1407
२) शेकाप – लहानुबाई काळू कचरे 1046
३) शिवसेना – जया रंगनाथ कचरे 2301 विजयी
४) भाजप – रजनी पोपट घाणे 1568
५) मनसे – संगीता गोरख कोरडे 838
६) काँग्रेस – संगीता काळू गांगड 1720
७) अपक्ष – कविता हिरामण खतेले 377
८) अपक्ष – सुनीता शंकर खतेले 221
९) अपक्ष – जिजाबाई बहिरु तातळे 462
१०) नोटा – 96
झालेले एकूण मतदान : 10036
● टाकेद पं स गण क्र. १३४
आरक्षण – सर्वसाधारण स्त्री
१) राष्ट्रवादी – ममताबाई नारायण गाढवे 1828
२) भाजप – शोभा निवृत्ती झनकर 707
३) शिवसेना – विमल नामदेव गाढवे 2854 विजयी
४) मनसे – जयश्री भरत जाधव 934
५) काँग्रेस – सोनाली योगेश जुंद्रे 1703
६) अपक्ष – मंगला विलास झनकर 653
७) अपक्ष – सविता कैलास नवाळे 450
८) अपक्ष – नंदा अशोक बोराडे 650
९) अपक्ष – पद्माबाई निवृत्ती आगीवले 1055
१०) नोटा – 118
झालेले एकूण मतदान : 10953
( मतदानाची आकडेवारी बिनचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तथापि ह्यामध्ये काही बदल, दुरुस्ती असेल तर आम्हाला अवश्य कळवावे. )