इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यात आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज ४ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर पर्यंत इगतपुरी तालुक्यातील विविध कोविड सेंटरमध्ये २३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लवकरच इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होईल असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी व्यक्त केला.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008