इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
कोरोनामुक्तीच्या वाटेवर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. गेले काही दिवस कोरोनापासून बऱ्या होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत असतांना आज अवघे २ व्यक्ती बरे झाले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज फक्त २ व्यक्तींचाच चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात फक्त ३० कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008