खडकेद निवासी आश्रम शाळेला अकरावी विज्ञान व कला शाखेला मान्यता : इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील आदिवासी विद्या प्रसारक समाज घोटी संचालित निवासी आश्रम शाळा उच्च माध्यमिक विद्यालयाला अकरावी विज्ञान व कला शाखेला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार सन २०२४ साठी अनुसूचित जमाती ( एसटी ) मुला मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पाटील यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!