
आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही घरबसल्या थेट निकाल पाहू शकता, डाऊनलोड करू शकता! लिंक वर क्लिक करण्यापूर्वी तुमचा बैठक क्रमांक तयार ठेवा. दिलेल्या लिंक वर बैठक क्रमांक आणि योग्य स्पेलिंग सह आईचे नाव टकले की तुमचा निकाल लगेच स्क्रीनवर दिसेल!