इगतपुरीनामा न्यूज, दि. १०काँग्रेस पक्ष सर्वसामान्य व्यक्तीचा पक्ष आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांवर पक्ष वाढवण्यासाठी जबाबदारी देत योग्यतेप्रमाणे प्रत्येकास न्याय देण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.इगतपुरी तालुक्याच्या वतीने आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पटोले […]