केंद्र शासनाकडून महिला सुरक्षेसाठीचा ८० टक्के “निर्भया” निधी महाराष्ट्रात अखर्चित ; २३२ कोटींपैकी १८१ कोटींचा खर्चच नाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ : ( रुपेश कीर ‘समर्थन’ प्रतिनिधी यांच्याकडून ) आज ८ मार्च, जागतीक महिला दिन, परंतु महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राने आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मांडले. सध्या हे विधेयक अभ्यासासाठी संयुक्त चिकीत्सा समितीकडे पाठवण्यात […]

error: Content is protected !!