भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी विधानसभेचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे महाराष्ट्र राज्यातील युवाशक्तीचे आयडॉल आहेत. मतदारसंघाच्या गुजरात सीमेपासून ते इगतपुरीपर्यंतच्या तरुणांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ज्या गावात अद्याप लकीभाऊ जाधव हे पोहोचले नाहीत त्या गावातील मतदार त्यांची वाट पाहत आहेत. कुठलाही नकारात्मक विचार न करता मतदार त्यांनाच मतदान करणार असल्याचे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा आम्हाला सार्थ अभिमान असून त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. येत्या २० तारखेला त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटण दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन आदिम आदिवासी कातकरी समाजाचे प्रतिनिधी तथा श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम यांनी केले आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी […]
इगतपुरीनामा न्यूज – छावा मराठा संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सुनील भोर यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना पाठिंबा घोषित केला आहे. येत्या २० तारखेला सर्व कार्यकर्त्यांनी हिरामण खोसकर यांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात संघटनेची मोठी शक्ती असून या मतदारसंघाला विकसित करावे अशी आमची […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणूक मतदारसंघात प्रचाराची धामधूम मोठ्या जोमाने सुरु आहे. प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करून निवडणुकीचा प्रचार करीत आहे. मतदाराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेकानेक प्रयत्न केले जाताहेत. सोशल मीडियावर उमेदवारांचे समर्थक आपल्या उमेदवारांना मत देण्यासाठी आवाहन करीत आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवारांचा सुद्धा चांगलाच घाम […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, उत्तरे प्रत्युत्तरे, भ्रष्ट्राचाराच्या चौकशा, सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा पाहता इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची पातळी गंभीरपणे तळाशी गेली आहे. गेली १५ ते २० वर्ष ह्या मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारी तीनही माजी उमेदवार सत्ता मिळवण्यासाठी सत्तासंघर्ष करीत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला वेगवेगळे स्वरूप प्राप्त होत असतांना महाविकास आघाडी इंदिरा […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या शिरसाठे जिल्हा परिषद गटातील रविवारी झालेल्या प्रचारदौऱ्याला झंझावाती प्रतिसाद लाभला. ह्या प्रचारदौऱ्यात महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून हिरामण खोसकर यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी सक्रिय […]
इगतपुरीनामा न्यूज – विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या कार्यतत्पर व्यक्तीच्या पाठीशी उभे राहून सर्वसामान्य लोकांचा विकास होणार आहे. आगरी सेना नेहमीच विकासाची कास धरणाऱ्या विचारांवर काम करीत असते. म्हणून नाशिक जिल्हा आगरी सेनेने महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा आज सकाळपासून शिरसाठे जिल्हा परिषद गटात गावभेटीद्वारे झंझावाती अभूतपूर्व प्रचारदौरा होत आहे. घड्याळ ही निवडणूक निशाणी सर्व मतदारांपर्यंत याधीच पोहोचली असून गाठीभेटी आणि शक्तीप्रदर्शन दाखवण्यात येत आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने […]
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक यांनी अवैध दारू मोहिमे अंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर ह्यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. आज शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळेगाव वालदेवी नदी भागात सकाळी १० वाजेपासून पोलिसांनी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीत रोज रंग भरत आला असून निवडणूकमय वातावरण तयार झाले आहे. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव, महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित या चार प्रमुख उमेदवारांसह वंचितचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे शरद तळपाडे, जनसंवादी पार्टी […]