पूर्वी पंढरीला जाणं अनेकांना दुरापास्त होतं. त्यामुळे गावातून देवाला गेलेला परतला की, त्याचं दर्शन घेऊन धन्य झाल्याचे भाव गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटत. मात्र काळ आता बदलला आहे. शेजारचा देवाला काय विदेशातही जाऊन आला तरी शेजाऱ्याला त्याचा थांगपत्ता नसतो. संवाद खुंटला आहे. त्यामुळे अंतरीचा आवाज ऐकण्याची प्रक्रिया लोपत चालली आहे.वयोरुद्ध जाणकार माणसं काहीतरी कुजबुजत होती पण ते […]