इगतपुरीनामा न्यूज दि. १० : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री. क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी करण्यात आली असून या बाबत शासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, […]