इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ : तमाम नाभिक समाजासाठी आणि इतरही सर्व समाजासाठी २४ तास कटिबद्ध असणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्व तथा इगतपुरी तालुक्यातील नामवंत कायदेतज्ज्ञ अॅडवोकेट सुनील कोरडे यांचा आज वाढदिवस. सातत्याने पायाला भिंगरी लावून समाजासाठी जीवाचे रान करणारे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्व युवकांना नियमित मार्गदर्शन करतात. नाशिक जिल्हा सलून असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ह्या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी पार […]