घोटीच्या रणरागिणी मथुरा जाधव यांची संघर्ष कथा महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती 

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सुरुवातीपासून ‘ती’च्या वाट्याला संघर्ष आला. मात्र ती खचली नाही. गरिबी, आजारपण अशी अनेक संकटे झेलत गेली. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली. हा प्रवास आहे इगतपुरी तालुक्यातील घोटी […]

error: Content is protected !!