वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेतर्फे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख जी. साईप्रकाश यांचे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, म. रा. वनमजूर, वनकर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यातील क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या व सेवाविषयक समस्यांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. काही वर्षांपासून राज्यात विक्रमी वृक्ष लागवडीसह वन्यप्राणी, […]

error: Content is protected !!