इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या काही टोळ्या फिरत असल्याची अफवा पसरली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. सोशल मीडियामध्ये कधी काय पसरेल याची काहीही सांगता येत नाही. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर पसरली असून यामध्ये काही […]