महिलांनी स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपावे – पौर्णिमा चौघुले : नवजीवन विधी महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ महिलांनी स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपायला हवे, आर्थिक बाबतीत निर्भर व्हायला हवे, कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटना घडत गेल्या. मात्र त्यातून कायदे अधिक कडक आणि बळकट होत गेले. प्रत्येक पालकांना वाटते की, माझी मुलगी सुरक्षित पाहिजे, खरंतर कायदा तुम्हाला संरक्षण करण्यास मदत करतो असे प्रतिपादन नाशिकच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले – श्रींगी यांनी … Continue reading महिलांनी स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपावे – पौर्णिमा चौघुले : नवजीवन विधी महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान उत्साहात