इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील सर्व विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणगौरव सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी खचून न जाता अपयशाची भीती मनातून काढावी. यश हे सहजासहजी मिळत नाही. रक्ताचे पाणी करुन ते मिळत असते शहरी भागात शैक्षणिक सुविधा असतात. ग्रामीण भागात सुविधा नसूनही […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा कोणत्याही संकटकालीन परिस्थितीला सामोरे जात अनंत अडचणींच्या उरावर बसून यशाचा राजमार्ग मिळवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. स्पर्धात्मक जीवनाशी दोन हात करतांना मनातले ध्येय उराशी बाळगून ते ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. यासह उत्तुंग स्वप्नांचे पूर्णत्व साध्य करतांना जनसेवेचा वारसा जपणे सुद्धा दिव्य असते. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ महाराष्ट्रातून अधिक प्रशासकीय अधिकारी तयार होण्यासाठी ‘करिअर कट्टा’चा उपयोग होईल. ह्याचा उपयोग अधिकाधिक जिज्ञासू विद्यार्थिनींना होईल. विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी ह्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहनप्राचार्या व संस्थेच्या एचआर डायरेक्टर दीप्ती देशपांडे यांनी केले. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयात आज ‘करिअर कट्टा’ ह्या उपक्रमाचे उदघाटन सौ. देशपांडे यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे प्रा. गोपाळ लायरे यांची करिअर कट्टाच्या इगतपुरी तालुका समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीने करण्यात ही निवड झाली असून त्यांनी महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके. महिला महाविद्यालयात आज जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.शर्मिला कुलकर्णी म्हणाल्या की, प्रखर आत्मविश्वासाच्या बळावर जबाबदाऱ्या पार पाडून महिला दिमाखदार करिअर करू शकतात. कार्यकमात विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, शारीरिक आत्मविश्वासाबरोबरच मानसिक आत्मविश्वास अधिक गरजेचा आहे. महिलेला तिचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ अर्ध्या भाकरीच्या चंद्रासाठी जिंदगीभर काबाडकष्ट करणाऱ्या आणि मजुरीने उपजीविका करणाऱ्या कुटूंबातून ज्ञानधारांमुळे राष्ट्रपतींनाही दखल घ्यायला लावणारे कार्य घडले. देशपातळीवर केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले. ही सर्व ताकद फक्त माझ्या देवळे गावाच्या साहाय्याने घडू शकली. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून आपल्यासह गाव आणि आईवडिलांचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत […]
इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]
इगतपुरीनामा न्यूज दि. 24 पेन्शनच्या व्यापक जनजागृतीसाठी 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात पेन्शन संघर्ष यात्रेचे संयोजन महाराष्ट्र राज्य जि प कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे. आज 23 नोव्हेंबरला संघर्षयात्रा नाशिक येथे आली होती तिची भव्य सभा आज दिंडोरी येथे झाली. नाशिकमधील सर्व तालुक्यांतील पेन्शन फायटर्स विक्रमी संख्येने या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुणे येथील आयसीएमएस ट्रेनिंग संस्थेतर्फे परिसर मुलाखतीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. मुंबई आणि गोवा येथील विमानतळावर बँक ऑफिसमधील नोकरीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मुलाखती दिल्या. परिसर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्राचार्य डॉ. भाबड आपल्या […]
शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. २० ईद इ मिलाद दुन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर खेर उमाह ट्रस्टच्या वतीने नांदडगाव येथील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ज्या परिवाराच्या कुटुंब प्रमुखाचा कोरोनाच्या महामारीत मृत्यू झाला त्या कुटुंबातील महिलांना ग्रामपंचायत सदस्य उमेश खातळे यांच्या मार्गदर्शनाखाली मशीन वाटप करण्यात आल्या. यावेळी गावातील मारुती मंदिर व परिसरात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक […]